Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 दिनविशेष

  वाढदिवसाच्या शुभेच्छा

अनंत आत्माराम काणेकर

Xtreme News India  02-12-2023 11:43:56

अनंत आत्माराम काणेकर (जन्म : २ डिसेंबर, इ.स. १९०५ ४ मे इ.स. १९८०, हे मराठी कवी, लेखक, व पत्रकार होते. १९३५ ते १९३९ अशी चार वर्षे ते आधी 'चित्रा’ आणि नंतर `आशा’ या साप्ताहिकांचे संपादक होते.

 Advertisement