शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्यापपर्यंत माहितीनुसार तेल्हारा तालुक्यात ३२ हे., अकोला तालुक्यात सात हजार ९५१ हे., पातूर तालुक्यात दोन हजार ४८२ हे., बार्शिटाकळी तालुक्यात तीन हजार ५४९ हे. असे एकूण १४
Read More.