जिल्ह्यातील शिवरे (ता.पारोळा) गावात शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने शनिवारी (दि.९) दुपारी २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रुग्णांवर पारोळा कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्
Read More.