पाचगणी, महाबळेश्वर आज ढग उतरल्याचा अनुभव पर्यटकांनी घेतला. थंडीचा कडाका वाढला असून आज पारा घसरला आहे. वेण्णा लेक आणि टेबल लॅन्डसह दोन्ही शहरे धुक्यात हरवली आहेत. आज सकाळ पासून कमी सूर्यप्रकाश, धुक्याची दुलई आणि थंडीचा कडका पर्यटक अनुभवत आहेत. महाबळे
Read More.