Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Buldhana

नववर्षानिमित्त श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराच्या वेळेत मोठा बदल

Dec 29 2023 4:05PM  Xtreme News India     94831

नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त शेगावात श्रींच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे मंदिर ३१ डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवणार येणार आहे, अशी माहिती श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

Read More.

बुलढाणा जिल्ह्यातील बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी ५६३ कोटींचा निधी मंजूर

Dec 10 2023 12:39PM  Xtreme News India     89687

बुलढाणा जिल्ह्यातील बोदवड उपसा सिंचन योजना मार्गी लागली असून यासाठी तब्बल ५६३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील १३ हजार ७४३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टिकोनातू

Read More.

बळीराजाला मोठा दिलासा, पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात

Dec 6 2023 1:02PM  Xtreme News India     114965

राज्यभरातील बुलढाणा जिल्ह्यासह शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपदग्रस्त पन्नास लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.राज्यात ४९ लाख ५ हजार ०३२ शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये अग्रीम पीकविमा म्

Read More.

एसटी बस व मालवाहू वाहनाची धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी

Dec 5 2023 2:47PM  Xtreme News India     65038

लाखनवाडा तालुका खामगाव ते उदयनगर तालुका चिखली मार्गावरील पिंप्री कोरडे नजीक आज, मंगळवारी दुर्घटना घडली.भरधाव मालवाहू वाहन व महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. तसेच बसमधील विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले

Read More.

बुलढाणा जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांची हानी,५२ घरांची पडझड

Nov 28 2023 1:59PM  Xtreme News India     87171

मागील दोन दिवसात पडलेल्या अवकाळी पावसामुळे ३३ हजार ९५१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.

Read More.


 Advertisement