रायगडमध्ये एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर येत असून, पुण्याहून शाळेची सहल कोकणात येत असताना बसचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहीका घटना स्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांक
सहकारात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अलिबाग येथील आदर्ष नागरी सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सहकार भरती तर्फे हा पुरस्कार दिल्लीत देण्यात आला. सहकार भारतीच्या विद्यमाने पतसंस्थांच्या समस्या केंद्रीय स्तरावर मांडण्यासाठ
श्रीवर्धन तालुक्यातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर, अंतर्गत श्रीवर्धन शहर पाणीपुरवठा योजना आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्रीवर्धन बीच सुशोभिकरण कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले
मुंबई पुण्यापासून जवळ असलेले रायगडचे किनारे सलग सुट्यांमुळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. अलिबागसह मुरुड, काशीद, नागाव, दिवेआगर, श्रीवर्धनच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी दिसून येत आहे.