आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि आवश्य
Read More.