The Rule is all set to hit theatres in just a couple of days. With its trailer and songs, the excitement surrounding the film is at its peak, leaving the audience intrigued by the entertainment it promises to deliver.
Fans are going wild on social media, imagining the explosive chemistry between Sreeleela and Allu Arjun in Oo Antava.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे सांस्कृतिक महत्त्व आणि सखोल मराठा नाट्यपरंपरेवर प्रकाश टाकला, मराठीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारने 100 व्या नाट्यसंमेलनासाठी 9.33 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
'शिवरायांचा छावा' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या 'अॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. आता हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यात धमाकेदार पदार्पण करणार आहे. आठवड्य