समृद्धी महामार्गावर प्रवास सुखकर व्हावा यासाठी महिनाभरात या मार्गावर १६ ठिकाणी पेट्रोलपंप, स्वच्छतागृह, उपहारगृह आदी सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. सध्या या
Read More.