Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 दिनविशेष

  वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाळ सीताराम मर्ढेकर

Xtreme News India  01-12-2023 11:22:16

बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते.

 Advertisement