उदित नारायण
Xtreme News India
01-12-2023 11:16:00
उदित नारायण झा हे प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक आहेत . ते भारत आणि नेपाळमधील प्रसिद्ध गायक म्हणून ओळखले जातात .सन २००९ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. 2016 मध्ये पद्मभूषण, त्यांनी तेलगू , तमिळ , मैथिली , मल्याळम , कन्नड , ओडिया , नेपाळी , भोजपुरी , बंगाली यासह इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत . त्यांना 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.