Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 दिनविशेष

  वाढदिवसाच्या शुभेच्छा

दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर

Xtreme News India  01-12-2023 11:19:23

दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर ऊर्फ काकासाहेब कालेलकर हे मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, गांधीवादी पत्रकार होते. आचार्य कालेलकर ऊर्फ काका कालेलकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. कालेलकरांचा जन्म इ.स. १८८५ साली महाराष्ट्रातील सावंतवाडीजवळच्या बेलगुंडी या गावी झाला

 Advertisement