Xtreme News India 28-12-2023 13:24:59 79759
डेंग्यू झालेल्या एका महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, नंतर तिची JN1 कोरोना बाधित चाचणी पॉझिटिव्ह आली.दरम्यान, लोकांनी घाबरून जाऊ नये आणि सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्राधिकरणाने केले आहे.