Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Jalgaon

शिवरे गावात शेतातील अशुद्ध पाण्यातून २९ जणांना विषबाधा, महिलांसह बालकांचा समावेश

Xtreme News India   10-12-2023 15:42:49   96423

शिवरे गावात शेतातील अशुद्ध पाण्यातून २९ जणांना विषबाधा,

महिलांसह बालकांचा समावेश

 

जळगाव दि. १० (प्रतिनिधी) -  जिल्ह्यातील शिवरे (ता.पारोळा) गावात  शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने  शनिवारी (दि.९) दुपारी २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रुग्णांवर पारोळा कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान यातील एका रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला धुळे वैद्यकीय महाविद्यायल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

    शिवरे गावात मध्यप्रदेशातून शेतमजूरीसाठी आलेले मजूर आणि त्यांच्या परिवारातील बालक अशा २९ जणांनी शेतातील एका ड्रममधील पाणी प्यायल्यानंतर त्यांना अचानक त्रास सुरु झाला. या ड्रममधील अनेक दिवसांपासून साचलेले पाणी प्यायल्याने विषबाधा झाली असावी, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. २९ जणांपैकी २ जणांवर तामसवाडी आरोग्य केंद्रावर उपचार चालू आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी किशोर शिंदे घटनास्थळी पोहचत परिस्थितीचा आढावा घेतला. तालुका आरोग्य अधिकारीसह गटविकास अधिकारी कॉटेज हॉस्पिटल येथे उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

    गावातील पाणी नमुने आरोग्य सेवकांनी घेतले आहेत‌. आमदार चिमणराव पाटील यांनीही रुग्णालयात रुग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनेची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. रुग्णांवर तात्काळ मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


Contact For News & Advertisement.


 People's Feedback


Xtreme News India
mCBjjerRFp 02-10-2024 01:46:24

Xtreme News India
asXiyYiOT 07-10-2024 08:49:12

Xtreme News India
uinjNEKOjZwTLCI 19-10-2024 11:07:27

Xtreme News India
RhPMRgqeQtBoj 31-10-2024 07:58:47

Xtreme News India
CdXFxCLxbkEvDc 06-11-2024 19:26:47

Xtreme News India
lmVvfRYwQafKU 08-11-2024 12:17:30

Xtreme News India
oJTDLHfj 09-11-2024 10:35:23

Xtreme News India
sPsoJzyxOlsRci 10-11-2024 04:27:54

Xtreme News India
xOqmfKjC 11-11-2024 15:34:41

Xtreme News India
DMNRQhvn 12-11-2024 10:08:33

Xtreme News India
nfRjVXQFk 16-11-2024 21:37:44

Xtreme News India
OLRnmMGPLbDE 19-11-2024 13:18:46

Xtreme News India
UqxzoEVAd 24-11-2024 09:41:39

Xtreme News India
HQMRCUMm 25-11-2024 06:36:30

Xtreme News India
gcijjuownjS 26-11-2024 04:37:28

Xtreme News India
AYoazDYEUDw 27-11-2024 03:13:24

Xtreme News India
GNCsumUcNbdft 28-11-2024 22:44:32

Xtreme News India
WvTSryemCYH 29-11-2024 18:18:29

Xtreme News India
vFDNuqRkEk 30-11-2024 12:51:45

Xtreme News India
cKtpjAYz 02-12-2024 01:36:20

Xtreme News India
OtgpIsWBwv 02-12-2024 17:17:49

Xtreme News India
yBpdxKuHuvD 03-12-2024 11:38:02

Xtreme News India
XtcrEKCfUvf 04-12-2024 06:09:15

Xtreme News India
GmcjjmqRLmVTg 04-12-2024 20:53:20

Xtreme News India
hVcLnruzMLZ 05-12-2024 15:26:49

Xtreme News India
dkduheCEnRNwLCW 06-12-2024 11:51:42

Xtreme News India
yNZqIKcvhStJpV 07-12-2024 06:20:49

Xtreme News India
KBozKHWWxWmeOj 08-12-2024 00:24:06

Xtreme News India
vCcvpUngKhTZi 08-12-2024 17:40:32

Xtreme News India
KGATyiYI 09-12-2024 15:16:35

Xtreme News India
FBJBsHMOWDnpts 10-12-2024 13:14:07

Xtreme News India
NvwnuzSTGUu 11-12-2024 16:22:21

Xtreme News India
EoUCTUXvjeLD 13-12-2024 23:16:51

Xtreme News India
kkMcyBSCBrcqZ 19-12-2024 02:40:17

Xtreme News India
qtoxmbRYJ 21-12-2024 02:17:36

Xtreme News India
qATlVBTccIooEbw 21-12-2024 21:00:44

Xtreme News India
WHCLMpUVduaZSN 22-12-2024 15:47:21

Xtreme News India
JqBsWVUTEOyiH 23-12-2024 10:13:34


 Your Feedback



 Advertisement