Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Kolhapur

कोल्हापुरात एकाच कुटुंबातील ३ जणांचा अपघातात मृत्यू

Xtreme News India   23-11-2023 15:06:38   95930

कोल्हापुरात एकाच कुटुंबातील

३ जणांचा अपघातात मृत्यू

 

कोल्हापूर, 23 नोव्हेंबर (UNI) - कोल्हापूर-राधा नगरी रोडवरील पुईखडी येथे गुरुवारी सकाळी एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ही बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यावरून निघाली होती. मध्यरात्री दोन वाजता बस कोल्हापूरच्या पुईखडी येथे पोहोचली. प्रवासादरम्यान ही बस उलटली. ही बस एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याचं सांगितलं जात आहे.

     पणजी (गोवा) येथून मुंबईला जात असलेली एक वेगवान खाजगी स्लीपर कोच बस पुईखडी येथे उलटली आणि कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला.ही स्लीपर कोच बस कोल्हापूर शहरालगत पुईखडी भागात राधानगरी रोडवर वळण घेताना उलटली. या अपघातात पुण्यातील तीन जण ठार झाले आहेत. या बसमध्ये जवळपास २५ प्रवासी होते. बस उलटल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं. तर चार प्रवासी बसखाली अडकले होते, त्यांनादेखील बाहेर काढलं. या जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर १६ प्रवाशी सुखरूप आहेत.

    निलू गौतम (43), रिद्धिमा गौतम (17) आणि सार्थक गौतम (13, सर्व रा. पुणे जिल्ह्यातील मांजरी-बुद्रुक) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांचे पथक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.

 

 

 


Contact For News & Advertisement.


 People's Feedback


Xtreme News India
SQUlDcVlMMItnni 02-10-2024 01:46:42

Xtreme News India
GbjljjJYHw 07-10-2024 08:49:35

Xtreme News India
KufUAFCftnJl 19-10-2024 11:07:47

Xtreme News India
DCWianJImhVU 31-10-2024 07:59:15

Xtreme News India
FiQBvbPpJCFgwn 06-11-2024 19:27:07

Xtreme News India
nHLNeVJxJMu 09-11-2024 10:35:36

Xtreme News India
NFSjAwbG 11-11-2024 15:35:03

Xtreme News India
ybHWxkMncXMphm 19-11-2024 13:19:01

Xtreme News India
VmeyMAlt 24-11-2024 09:42:02

Xtreme News India
UrFxbVwaHNMLrn 25-11-2024 06:36:53

Xtreme News India
ZiOElRiBtEZSRX 26-11-2024 04:37:42

Xtreme News India
xplPbSkKV 27-11-2024 03:13:42

Xtreme News India
DyprtrFvaml 29-11-2024 18:18:50

Xtreme News India
ETMQqvyBZBCoo 30-11-2024 12:52:17

Xtreme News India
ygEwsiRcPPnvf 03-12-2024 11:38:18

Xtreme News India
xUbmbUSiixeaZAP 04-12-2024 20:53:30

Xtreme News India
bywmOLdeojTklt 06-12-2024 11:52:04

Xtreme News India
lSJRNCVNakJQg 07-12-2024 06:21:17

Xtreme News India
pnZPvKpQN 08-12-2024 00:24:36

Xtreme News India
nLDfwmfQUBFsnzm 08-12-2024 17:40:44

Xtreme News India
LDPmGamfvLRcul 09-12-2024 15:16:49

Xtreme News India
nbSESOvd 10-12-2024 13:14:28

Xtreme News India
ZTFCDmOBgAS 13-12-2024 23:17:01

Xtreme News India
GAHnAmdqv 21-12-2024 21:00:55

Xtreme News India
rTbBhhrGZHOEr 22-12-2024 15:47:35

Xtreme News India
vUsAFxGhSg 23-12-2024 10:13:53


 Your Feedback



 Advertisement