Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 दिनविशेष

  वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोपीनाथ तळवलकर

Xtreme News India  29-11-2023 11:21:24

गोपीनाथ गणेश तळवलकर २९ नोव्हेंबर १९०७ आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध साहित्यप्रकार आहेत.

 Advertisement